२० एचपी सोनालिका ट्रॅक्टर बद्दल थोडीशी माहिती

सोनालिका वीस एचपी या बद्दल थोडीशी माहिती

1. सोनालिका वीस-बावीस यामध्ये छोटा टायर मोठा टायर मित्सुबिशी इंजन आणि सोनालिका चा स्वतः च इंजिन 4 व्हील ड्राईव्ह हा 2 two wheel ड्राईव्ह अशाप्रकारे याच्यात प्रकार पडतात

2. सोनालीका ट्रॅक्टर हा वीस एचपी च्या श्रेणीमध्ये येतो एचपी म्हणजे हॉर्स पावर त्याची ताकद वीस घोड्यांची 3. ट्रॅक्टरचा इंजिन आहे तीन सिलेंडरचा त्यामुळे तो तेल खाना एका तासाला तीन लिटर 4. जसे आपल्या दुचाकींमध्ये पडतात 4stroke तसेच पण या ट्रॅक्टर मध्ये आहे four stroke 5. कंपनीने वापरली आहे डायरेक्शन इंजेक्शन टेक्नोलॉजी म्हणजे थेंबे थेंबे डिझेल थोडे सोडे पंजा पल्याला जास्तीत जास्त मिळतात आवरेज 6. 2700 rpm अर्थ होतो revolution पर मिनट Revolution म्हणजे फिरणं फक्त सत्तावीसशे rpm मध्ये 20 एचपी ची ताकद तयार होते 7. टॅक्टर हा 979 सी सी चा आहे म्हणजे तशी आपली 100cc मोटरसायकल असते तसंच यात दहा मोटरसायकलची ताकत आहे 8. इंजन for single क्लचचा आहे डबल क्लासचा मोठ्या एचपी मध्ये येतो 9. इंजन हा वाटर कूल आहे पाण्यानेथंड होतो 10. 6 गियर आहे त्याला पुढे आणि 2 गियर मागे 11. पुढे पळत आणि तो जास्तीत जास्त 25 किलोमीटर ताशी जाऊ शकतो आणि रिव्हर्स जर विचार केला तर 12 किलोमीटर ताशी 12. 37 प्रकारचे अवजारे बसतात या ट्रॅक्टरला तर ते 540 च्या rpm ने बसतात बजे मागचा पेटी व्हिडिओ 540 आहे 13. हायड्रोलिक जर विचार केला तर साडेसहाशे किलोचा वजन उचलण्याचा त्याची पासिंग आहे पण प्रॅक्टिकल मध्ये याच्यापेक्षा जास्त वजन तो उचलतो 14. पावर स्टेरिंग नाही टॅक्टर पावर स्टेरिंग पाहिजे असेल तर थोडा मोठा एचडी मध्ये आपल्याला घ्यावा लागेल पण हा ट्रॅक्टर जेजे बोल बसवलेले आहे ते जास्त किमतीच्या असल्यामुळे पावर स्टेरिंग चा फील देतो... 15. ट्रॅक्टरचा पुढचा वजन 360 किलो पुढचा वजन चारशे चाळीस किलो आठशे किलो सगळ्या मिळून एवढावजनदार ट्रॅक्टर आहे 16. जमिनीखालून उंची त्याची जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर सहसा कुठे फसत नाही 280 एमएमची आहे 17. पुढच्या टायर शक्यतो येतात एमआरएफ 5 - 20 - 14 साईज आहे त्याची आणि मागची 8 - 18 18. डिझेल टाकी आहेत याची साडी 31 लिटर 19. इंजिन ऑइल त्याच्या बसत बसत 3.5 लिटर 20. ट्रॅक्टरची वॉरंटी आहे पाच वर्ष 21. जास्त पावर असल्यामुळे कुठलाही अवजार एकदम तिची मध्ये घडू शकतो 22. तीन सिलेंडर व्हायब्रेशन एकदम कमी होतो आणि आवाज एकदम कमी येतो ट्रॅक्टरचा 23. मल्टी स्पीड pto जशी गरज असेल त्या pto तुम्ही काम करू शकता मजेत अशी गरज तसा pto लावा 24. डिझेलची टाकी मोठी असल्यामुळे वारंवार डीजे ला आणायला पळवा लागणार नाही 25. हायड्रोलिक ची ताकद जास्त असल्यामुळे किती वजन उचलू शकतो ट्रॉलीच्या कामाला एकदम जबरदस्त 26. 1800 तासाला गिअर oil बदलावा लागतो म्हणजे एकदम मेंटनन्स कमी 27. डीलर कडून भेटतो अडीच वर्षे मजुरी फक्कड कुठल्याही प्रकारची मजुरी द्यायची गरज नाही 28. ट्रॅक्टरला डिफरन्शियल लोक आहे 29. छोट्या ट्रॅक्टरला शासनाची सबसिडी पण मिळते आणि व्याजदर पण एकदम कमी असतो 30. ट्रॅक्टरची बाहेरून बाहेरून रुंदी तीन फुटाची आहे मागची आणि याच्या तुम्हाला साडेतीन फुटाची पण भेटते जर मोठा टायर घेतला तर आजच संपर्क करा नेवासा राज एंटरप्राइजेस सोनालीका ट्रॅक्टर शोरूम पावन गणपती जवळ 9422472484